पाचगणी येथील टेबल लॅन्ड पठार मिकी माऊसच्या पिवळ्या फुलांनी बहरले; निसर्गाची लीला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
लहू चव्हाण पाचगणी : महाराष्ट्राचं नंदनवन, थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरिस्थान पाचगणी परिसरातील निसर्ग हिरवाईने नटला आहे. परिसरातील ...