पुण्यात घर घेणाऱ्यांसाठी खुश खबर…! म्हाडाचे अर्ज भरण्यास पुन्हा मुदतवाढ; ३१ डिसेंबरपर्यंत करता येणार अर्ज
पुणे : म्हाडाच्या पुणे विभागाकडील घरांच्या सोडतीसाठी मुदतवाढ देण्यात आली असून, त्यानुसार येत्या ३१ डिसेंबरपर्यंत नागरिकांना अर्ज करता येणार आहे. ...