Good News : जिंती येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाली रुग्णवाहिका ; आता लवकर मिळणार रुग्णांना वैद्यकीय सुविधा
जिंती : ग्रामीण भागातील रुग्णांना लवकर आरोग्य सेवा मिळावी. कोणताही रुग्ण वैद्यकीय सेवेपासून वंचित राहू नये. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा ...