महाराष्ट्रातील नऊ मेडिकल कॉलेजच्या चौकशीचे आदेश; पुण्यातील तीन मेडिकल कॉलेजचा समावेश..
पुणे : खाजगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांच्या व्यवस्थापनामार्फत राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करताना त्यांच्याकडून नियमबाह्य ...