२० हातरिक्षा चालकांचे नशीब चमकले, ई-रिक्षासाठी पालिकेत निघाली सोडत
माथेरान: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने २० ई-रिक्षा प्रायोगिकतत्त्वावर चालवण्यासाठी परवानाधारक हातरिक्षा चालकांना देणार असल्याने त्याची सोडत माथेरान नगरपालिका कार्यालयात घेण्यात आली. ...