मराठवाड्यातील इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग-१ होणार, मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव आणण्याचे फडणवीसांचे निर्देश
मुंबई : मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणावर खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये आणण्याचा निर्णय ...