माळशिरसमधील ‘त्या’ गावाचा राम सातपुतेंना मिळालेल्या मतांवर आक्षेप; ‘बॅलेट’वर पुन्हा मतदानाची गावकऱ्यांची मागणी..
सोलापूर : राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला असून महायुतीने दणदणीत विजय प्राप्त केला आहे. तर महाविकास आघाडीला मात्र पराभव पत्करावा ...