व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: Manoj Jarange Patil

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचे आमरण उपोषण मागे; सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी 30 जूनच्या आत सर्व गोष्टी रितसर करून घ्या, जरांगे यांची सूचना

जालना : मराठा आरक्षणातील सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या मुद्द्यावर राज्य सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आता एक महिन्याचा वेळ मागण्यात आला आहे. ...

खा. ओमराजे पोहचले अंतरवाली सराटीत; मनोज जरांगेंना केली पाणी पिण्याची विनंती

जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या 5 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागण्यासाठी उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे अनेक आमदार खासदार ...

Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर देवेंद्र फडणवीसांचे मोठे भाष्य, म्हणाले..

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटील यांनी ...

…तर आमचे पहिले उपोषण हे शरद पवार यांच्या घरापासून’; सकल मराठा समाजाचा इशारा

नाशिक : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला तो म्हणजे, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 8 जूनपासून पुन्हा उपोषण ...

Manoj Jarange Patil News : मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली

जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी (दि.8) शनिवारपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार होते, ...

Manoj Jarange Patil Presents in Pune court in 2013 case

वॉरंट बजावल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुणे न्यायालयामध्ये हजर, जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

पुणे: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुणे न्यायालयामध्ये आज (दि. ३१) हजर झाले आहेत. न्यायालयाने जरांगे पाटील यांना ...

छगन भुजबळांनी फक्त उभं राहावं, मग सांगतोच; मनोज जरांगेंचा इशारा

पुणे : नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळांनी फक्त उभं राहावं, मग आमची भूमिका काय आहे ती सांगतो, असा इशारा मनोज ...

Manoj Jarange Patil clarifies maratha community stand for loksabha election

आपल्यामुळे फुल गॅसवर होते, …. फक्त यांनाच मतदान करा, बाकीचे सगळे पाडून टाका; मनोज जरांगे पाटलांकडून भूमिका जाहीर

जालना: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्त्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. ...

पुणे लोकसभेत वसंत मोरे डाव टाकणार? सकल मराठा समाजाच्या बैठकीला तात्यांची उपस्थिती; सर्वांच्या भुवया उंचावल्या

पुणे : मराठा व्होटबँकेची ताकद दाखवून देण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक जिल्ह्यातून एक उमेदवार रिंगणात उतरवा, असा आदेश मनोज जरांगे ...

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांवर दीड महिन्यानंतर वाघोलीत गुन्हा दाखल

पुणे : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जानेवारी महिन्यात मुंबईच्या दिशेने उपोषणासाठी गेले होते. त्यावेळी मुंबईकडे ...

Page 2 of 11 1 2 3 11

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!