Manjari Crime News :भाजीविक्री जागी पाणपोई लावण्यावरून वाद; भाजीपाला विक्रेत्या महिलेला जातीवाचक शिवीगाळ; मांजरी बुद्रुक परिसरातील घटना…!
( Manjari Crime News ) पुणे : भाजीपाला विक्रीच्या जागी पाणपोई लावण्यावरून वाद झाल्याने एका भाजीपाला विक्रेत्या ज्येष्ठ नागरिक महिलेला ...