अभिनेत्री ममता कुलकर्णी २५ वर्षांनी मुंबईत; उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर परतली भारतात
मुंबई: ठाणे पोलिसांनी दाखल केलेल्या दोन हजार कोटींच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट आणि तस्करीच्या प्रकरणात उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर लोकप्रिय अभिनेत्री ...