नेहरुनगर येथे ‘खेळ रंगला पैठणीचा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; आमदार लांडगे यांच्या दीर्घायुष्यासाठी भीमाशंकराला अभिषेक
पिंपरी: भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक, अध्यात्मिक, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नेहरुनगर ...