मंत्री आणि खातेवाटपात अजित पवार, एकनाथ शिंदेंना धक्का? मंत्रिमंडळाचा उद्या शपथविधी; अर्थखाते भाजपकडे जाण्याची चर्चा
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील महाचर्चेनंतर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून मंत्रिमंडळातील नावे आणि खातेवाटप यांना मंजुरी मिळवली आहे. एकनाथ ...