व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: maharashtra

पुण्यासह मुंबईत शिंदे गटाची बॅनरबाजी ; उद्धवचा वाटा महाराष्ट्राचा घाटा…!

पुणे  : पुण्यातील फर्ग्युसन रोड, जंगली महाराज रोडवर मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेनेच्या युवा सेनेमार्फत ठिकठिकाणी शिवसेना  (उद्धव बाळासाहेब ...

जमीन मोजणी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! भूकरमापकांना राज्य शासनाकडून लॅपटॉप…!

मुंबई : राज्य शासनाने जमीन मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. जमीन मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना म्हणजेच भूकरमापकांना (सर्वेअर) ...

Breaking News : वैद्यकीय शिक्षण आता मराठीतून सुरु होणार ; ‘या’ वर्षांपासून निर्णयाची अंमलबजावणी…!

मुंबई : वैद्यकीय शिक्षण आता मराठीतून सुरु होणार आहे. आणि या निर्णयाची अंमलबजावणी २०२३ च्या चालू शैक्षणिक वर्षांपासून होणार आहे. ...

विद्युत सहाय्यकांच्या कागदपत्रांची पडताळणी आज महावितरणच्या परिमंडल कार्यालयात होणार…!

पुणे : विद्युत सहाय्यकांच्या कागदपत्रांची पडताळणी आज रविवारी (ता.३०)  महावितरणच्या परिमंडल कार्यालयात होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रसिध्द केलेल्या सुधारित निवड यादीमध्ये नव्याने  निवड  झालेल्या  विद्युत ...

BREAKING NEWS : पोलीस भरतीला प्रशासकीय कारणामुळे स्थगिती – पोलीस महासंचालक संजय कुमार यांचे आदेश 

मुंबई : राज्य सरकारने दोन दिवसापूर्वी जाहीर केलेल्या पोलीस भरतीला प्रशासकीय कारणामुळे स्थगिती दिली असून पुढे ढकलण्यात आली आहे.  असे ...

vacancy in pune air force school pune

उस्मानाबाद येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत  विविध 68 पदांसाठी भरती सुरु 

पुणे : उस्मानाबाद येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत  विविध 68 पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात ...

रामदास स्वामींच्या देवघरातील मूर्ती चोरणारे 2 जणांना अटक; मुख्य आरोपी फरार

जालना : जालना  जिल्ह्यातील जांब समर्थ येथील रामदास स्वामींच्या (Ramdas Swami) देवघरामधील मूर्ती काही दिवसापूर्वी चोरीला गेल्या होत्या. चोरी झालेल्या ...

vacancy in pune air force school pune

परीक्षेविना केली जाणार निवड, महावितरणमध्ये नोकरीची संधी ; शेवटची तारीख जाणून घ्या…!

पुणे : शैक्षणिक पात्रता असूनही अनेकदा माहितीच्या अभावी नोकरीची संधी मिळत नाही अशा सर्वांसाठी महत्त्वाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य विद्युत ...

पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, डॉ. मनीष परदेशी यांची आयसीसी T20 वर्ल्डकपसाठी ”हेड फिजिओथेरपीस्ट” म्हणून नियुक्ती..!

पुणे : एमीरेट्स क्रिकेट बोर्डचे सध्याचे हेड फिजिओ डॉ. मनीष परदेशी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) पुरुष T20 वर्ल्डकपसाठी ''हेड ...

डॉ. विकास आमटे यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार द्यावा – योगीराज शिंदे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…!

पुणे : थोर समाजसेवक डॉ. विकास आमटे यांना अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र भुषण पुरस्कार द्यावा. अशी मागणी भाजप हवेली तालुका मोर्चाचे ...

Page 81 of 124 1 80 81 82 124

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!