व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: maharashtra

‘पंकजाताई तू महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढलीस’, उद्धव ठाकरेंनी मानले आभार…!

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या बुधवारी (दि. 20) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अशातच अनेक राजकीय घटना घडताना ...

अमित शाहांचा महाराष्ट्र दौरा अचानक रद्द; तातडीने दिल्लीला रवाना

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीकरिता 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. उद्यापासून प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे आजचा दिवस राजकीय ...

निवडणूक काळात मतदारांना आश्वासनाची अक्षरशः खैरात; मतदारांत मात्र संभ्रमाअवस्था

पुणे : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या धुरळ्याने संपूर्ण राज्याचे राजकीय अवकाश ढवळून निघत आहे. राजकीय पक्ष ...

मूलभूत गरजा ते राज्याची औद्योगिक प्रगती; ‘आम्ही हे करु’, विधानसभेसाठी मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रत्येक पक्षाने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ...

राज्यात कुठे थंडी तर, कुठे पावसाच्या सरी; वाचा हवामान खात्याचा आजचा अंदाज

पुणे : राज्यात एकीकडे थंडीची चाहूल लागली असताननाच दुसरीकडे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिवाळीनंतर महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागली आहे. ...

Weather Updates : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता; IMD ने दिला इशारा

पुणे : पावसाने निरोप घेतल्यानंतर राज्यात सर्वत्र आता थंडीची चाहूल लागायला सुरवात झाली आहे. दिवाळीनंतर राज्यात तापमानात चढउतार पाहायला मिळत ...

व्यापारी आपल्या फायद्यासाठी एकतर भेसळ करतो किंवा खोटं बोलतो; संजय राऊतांकडून व्यापाऱ्यांचा अपमान?

मुंबई : अमित शाह खोटं बोलत आहेत आणि व्यापारी नेहमी आपल्या फायद्यासाठी खोटं बोलत असतो. दुकानदार आपल्या फायद्यासाठी एकतर भेसळ ...

काँग्रेसचा बंडखोरांना दणका! आबा बागुलांसह 7 उमेदवारांचे निलंबन; 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार असून 20 नोव्हेंबरला ...

राज्यात स्वाईन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव; दोन महिन्यात 26 जणांचा मृत्यू

पुणे : राज्यातील अनेक भागांमध्ये स्वाइन फ्लूची प्रकरणे वाढत आहेत. या प्रकरणी मुंबईत सर्वाधिक रुग्णांची आढळले. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी सतर्क ...

महायुतीचे सत्ता आल्यावर मुख्यमंत्री कोण?; अमित शहा स्पष्टच बोलले

मुंबई : राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष मोठ मोठ्या घोषणा करताना दिसत आहेत. आपापले जाहीरनामे ...

Page 4 of 128 1 3 4 5 128

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!