पुणे जिल्हातील एका आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रींमंडळात मंत्री होण्यासाठी शंभर कोटी रुपयांचा गंडा घालण्याचा प्रयत्न. आणखी तीन आमदार फसले असल्याची शक्यता, चार आरोपी अटकेत…!
पुणे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्रीपद देण्याच्या नावाखाली पुणे जिल्हातील एका आमदार महोदयाला तब्बल शंभर कोटी रुपयांची टोपी ...