आठ जिल्हा परिषद अध्यक्षांची निवडणूक लांबणीवर, आता अध्यक्ष-उपाध्यक्षांचा कालावधी अडीच वर्षांवरून पाच वर्षांचा होणार; विधानसभेत विधेयक सादर
नागपूर: राज्यातील आठ जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती आणि पंचायत समितीचे सभापती, उपसभापती यांच्या निवडणुका पुढे ढकलणारे विधेयक ...