व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: ” Maharashtra Politics”

पुण्यात राजकीय घडामोडींना वेग! जगदीश मुळीक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीला; वडगाव शेरीबाबत भवितव्य ठरणार?

पुणे : विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून राज्यात आता राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच आता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती ...

रूपाली चाकणकर खडकवासला मतदारसंघातून लढणार?; चाकणकर यांनी स्पष्ट सांगितलं, म्हणाल्या…

मुंबई : राज्याची विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून प्रत्येक राजकीय पक्ष जोरदार तयारीला ...

आयआरएस अधिकारी समीर वानखेडे राजकारणाच्या मैदानात..! ‘या’ पक्षाकडून लढवणार विधानसभा निवडणूक, मतदारसंघही ठरला…

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना ...

अजित दादांच्या राष्ट्रवादीला घरघर : पुण्यातील ‘या’ खंद्या समर्थाकाने थोपाटले दंड; अजित पवारांना थेट इशारा!

पुणे : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. कालच भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. त्या पार्श्वभूमीवर ...

पुण्यामध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! उमेदवार बदला तरच…; उमेदवारीवरून भाजपमध्ये रस्सीखेच

पुणे : राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडी प्रचंड वेगाने घडताना दिसत आहे. अशातच पुण्यामध्ये ...

‘मला जगातील भाग्यवान दादा आणि भाऊ….”; नेमकं काय म्हणाले अजित पवार?

नाशिक : लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्षे सुरु राहणार आहे. परंतू, महायुतीला पुन्हा निवडून आणने जनतेच्या हातात आहे. भावासाठी ...

अजित पवारांना शरद पवारांचा दे धक्का! ‘हे’ बडे नेते ‘तुतारी’ फुंकण्याच्या तयारीत..

पुणे : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे. ...

मोठी बातमी ! राज्यपाल नियुक्त ७ आमदारांचा आज शपथविधी होणार? शासनाकडून राजपत्र जारी; ‘या’ नेत्यांचा समावेश..

मुंबई : राज्यात विधानसभेच्या निवडणुक ऐन तोंडावर आहे, या पार्श्वभूमीवर कुठल्याही क्षणाला केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊ शकतो. अशातच ...

जावयाच्या निधनाच्या अफवांना नवाब मलिकानं सुनावलं…; महत्त्वाची माहिती आली समोर

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान याचं निधन झालं आहे. अशा ...

भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणार्‍यांची संख्या मोठी; शरद पवार यांचा दावा..

मुंबई : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावरून चर्चा रंगू ...

Page 20 of 34 1 19 20 21 34

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!