व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: ” Maharashtra Politics”

‘राज्य सरकार लाडक्या बहिणींचे नवरे दारुडे करणार..’: संजय राऊतांचा टोला

मुंबई : महायुती सरकारला सत्तेत पुन्हा आणण्यासाठी लाडकी बहीण योजना चांगलीच कारगर ठरली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर भार ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; पोलिसांकडून १२ जणांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्याचे पडसाद ...

‘तो विषय जरा वेगळाय, तो त्याच पद्धतीने…’ ; भुजबळांच्या नाराजीनाट्यावर खासदार सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया..

मुंबई : माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या नाराजी नाट्यावर बरीच चर्चा होऊ लागली आहे. अशातच आता या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी ...

‘…तर मी, माझा पक्ष आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहील’ : आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र..

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून त्या ...

Supriya Sule commented on ajit pawar and family

‘महिला म्हणतात, महाराष्ट्रात फिरताना भीती वाटतेय!’ : सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परभणीतील हिंसाचारानंतर पोलिस ठाण्यातच सोमनाथ सूर्यवंशी यांचा संशयास्पद ...

छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; घडामोडींना वेग

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज आहेत. छगन भुजबळ ...

आगामी काळात अजित पवार मुख्यमंत्री होतील; बारामतीत राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान, चर्चांना उधाण

बारामती : पालकमंत्री कधी होणार, असे अनेकांना प्रश्न पडले आहेत. माझ्यासाठी आज सुवर्णक्षण आहे. बारामतीमधील लोकांनी भरभरून आशीर्वाद दिले आहेत. ...

शरद पवार यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन; नेमकं काय आहे कारण?

पुणे : भीमथडी जत्रेला 21 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. या जत्रेला राज्यासह संपूर्ण देशभरातून लोक हजेरी लावतात. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ...

मोठी बातमी! राज -उद्धव दिसले एकत्र; कौटुंबिक कार्यक्रमात ठाकरे बंधूमध्ये झाला संवाद, चर्चांणा उधाण

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राजकारणात एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख ...

संतोष देशमुख हत्या प्रकरण; राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकिलांची नेमणूक

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कारवाईला वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...

Page 2 of 34 1 2 3 34

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!