शिष्यवृत्ती योजनेचे धोरण निश्चित होणार; विविध घटकांच्या समानतेसाठी उच्चाधिकारी समिती नेमणार
मुंबई: राज्य सरकारमार्फत विविध सामाजिक घटकांच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या योजनांमध्ये एक समानता आणण्यासाठी सर्वंकष धोरण निश्चित करण्यासाठी आता उच्चाधिकारी ...