राज्यभरात विधानसभा निवडणुकीमुळे एसटी वाहतुकीवर परिणाम; बहुतांश आगारात बसेस उपलब्ध नसल्याने प्रवाशांचा खोळंबा, काही आगार तर पूर्णतः बंद ठेवण्याच्या घटना
पुणे: बुधवारी राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. १९-२० नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाच्या मागणीनुसार राज्यातील तब्बल ८,९८७ बसगाड्या निवडणूक कामांसाठी ...