‘मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव सुचवणारा मीच, कारण त्यांनी..’; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं..
मुंबई : अखेर काल(दि.५) महायुतीचा बहुचर्चित शपथविधी सोहळा पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री ...