आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घोषणांचा पाऊस; मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह थकीत कृषी वीज बिल माफीचा मोठा निर्णय
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (दि.28) महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. आगामी कळत होणाऱ्या विधानसभा ...