अजितदादांनी शेतकऱ्यांना दिली गुडन्यूज; कृषिपंपांचे थकीत वीजबिल माफ होणार, जाणून घ्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या महत्वाच्या घोषणा
मुंबई: राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज (दि. २८) अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात ...