देवदर्शनावरून येताना काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत आजी, नातीचा मृत्यू, आजोबांची प्रकृती चिंताजनक, सहजपुर फाटा येथील घटना
लोणी काळभोर, (पुणे) : देवदर्शनावरून माघारी जाताना अज्ञात ट्रक व दुचाकीच्या झालेल्या अपघातात आजी व नातीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ...