लोणी काळभोर पोलिसांच्या कारवाईचा धूमधडाका सुरुच; जुगार व हातभट्टीच्या अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी 7 जणांवर केला गुन्हा दाखल
लोणी काळभोर : मागील दोन दिवसापूर्वी कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेलवर छापा टाकून अवैध दारू विक्री केल्याचा लोणी काळभोर ...