लोणी काळभोर पोलिसांचा अवैध दारु विक्री करणाऱ्या हॉटेलवर छापा; 28 हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त, एकावर गुन्हा दाखल
लोणी काळभोर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलमधून देशी विदेशी दारूचा साठा करून अवैध विक्रीचा पर्दाफाश करण्यास लोणी काळभोर ...