लोकशाही प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्याचे सामर्थ्य मिडियामध्ये; लोकमंगल बँकेतर्फे पत्रकारांचा विशेष सन्मान
लोणी काळभोर: लोकशाही प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्याचे सामर्थ्य मिडियामध्ये आहे. माध्यमं नागरिकांना अचूक आणि निःपक्षपाती माहिती प्रदान करतात. आधुनिक माहितीच्या ...