लोणी काळभोर पोलिसांनी पकडलेल्या कारमधील दारूची वाहतूकही बेकायदाच; गाडीसह ६ लाखांचा मद्यसाठा जप्त, एकावर गुन्हा दाखल
लोणी काळभोर : देशी विदेशी मद्याची अनधिकृत वाहतूक करणारी संशयित कार लोणी काळभोर पोलिसांनी थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमी ...