शहरी नक्षलवाद प्रकरणी गौतम नवलखा यांना जामीन मंजूर, सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यासाठी एनआयएला तीन आठवड्यांची मुदत
मुंबई: शहरी नक्षलवाद प्रकरणात अटकेत असलेल्या गौतम नवलखा यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यांना एक लाखाच्या वैयक्तिक ...