मांजरीत वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून वकिलाला लोखंडी रॉडने मारहाण; हडपसर पोलीस ठाण्यात 38 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल
लोणी काळभोर : वडीलोपार्जित जमिनीच्या मालकी हक्काच्या वादावरून एका वकिलाला लोखंडी रॉडने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली ...