पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त कुमार खेमनार यांच्यासह राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्देश दिल्यानंतर राज्य सरकारने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त कुमार ...