विजयस्तंभ सोहळ्यात अनुयायांची गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना करा; उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन सोहळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या भीमअनुयायांची गैरसोय टाळण्याच्यादृष्टीने आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, सोहळा ...