मुख्यमंत्री फडणवीसांनी आठ वर्षानंतरही शब्द पाळला; कोपर्डी दुर्घटनेतील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला लावली हजेरी…
अहिल्यानगर : जिल्ह्यातल्या कोपर्डी गावात 8 वर्षांपूर्वी एक दुर्दैवी घटना घडली होती. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या ...