उच्च न्यायालयाचा ममता बॅनर्जी यांना मोठा झटका, 2010 नंतर दिलेली पाच लाख ओबीसी प्रमाणपत्रे रद्द करण्याचे आदेश
कोलकाता: पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला बुधवारी कोलकाता उच्च न्यायालयाकडून आणखी एक झटका बसला आहे. तृणमूल सरकारने दिलेली राज्यातील सर्व ...