Big Breaking : कोल्हापुरातील कणेरी मठावर कार्यक्रमातील शिळे अन्न खायला घातल्याने ५२ गायींचा मृत्यू ; ३० गायींवर उपचार सुरु..!
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठात असलेल्या गोशाळेत शिळे अन्न खायला घातल्याने ५२ गायी दगावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...