फाशी किंवा विषाचे इंजेक्शन नाही; अमेरिकेत पहिल्यांदाच हत्येच्या प्रकरणात गॅसद्वारे दिली मृत्यूदंडाची शिक्षा
न्यूयार्क: अमेरिकेतील एका कैद्याला नायट्रोजन वायूद्वारे मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. केनेथ यूजीन स्मिथ असे या कैद्याचे नाव असून, 25 ...