निवडणूक आयोगाची सिद्धरामय्या सरकारला नोटीस पाठवली, कर्नाटक सरकारच्या जाहिराती तेलंगणात छापल्या
नवी दिल्ली: निवडणूक आयोगाने सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारला नोटीस बजावली आहे. तेलंगणामध्ये सरकारी जाहिराती देऊन आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ...