अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ; श्रीगोंदा सत्र न्यायालयाचा निकाल, कर्जत पोलिसांच्या पाठपुराव्याला यश…!
कर्जत : अल्पवयीन मुलीवर अत्याचार व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने दहा हजार रुपये दंड, लहान मुलांचा लैंगिक अत्याचार ...