धाकधूक वाढवणाऱ्या हायहोल्टेज लढतीत रोहित पवारांचा निसटता विजय; राम शिंदेंची निकराची झुंज अपयशी
कर्जत : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचा निकाल हाती आला आहे. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ...