कल्याण अत्याचार प्रकरण: अल्पवयीन मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी नराधमाला दिली तिसऱ्या पत्नीने साथ; आरोपी अटकेत
कल्याण : कल्याण येथील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून खून करणारा आरोपी विशाल गवळी शेगावमध्ये असल्याची माहिती शेगाव पोलिसांना ...