कदमवाकवस्तीच्या ग्रामसभेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये खरा-खोटा नकाशा, शिव रस्त्यावरून खडाजंगी; 50 लाखांच्या पैजेसह गाव सोडण्याची भाषा
लोणी काळभोर: खऱ्या-खोट्या नकाशावरून सुरु झालेला वाद पेटून तो थेट 50 लाख रुपयांच्या पैजेपासून ते गाव सोडण्यापर्यंत पोहचला. लोणी काळभोर, ...