कबड्डीपटूचा एकतर्फी प्रेमातून खून; रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीवर चाकूने केले वार; फिर्यादीने आरोपीला ओळखले
पुणे : एकतर्फी प्रेमातून बिबवेवाडी परिसरामध्ये १३ वर्षीय राष्ट्रीय कबड्डीपटू मुलीचा निघृण खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाची न्यायालयात ...