न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची भारताचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती..; ‘या’ तारखेला घेणार शपथ
नवी दिल्ली : सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती केल्यानंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी ...