धरणावर काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार; भटजीची रवानगी थेट येरवडा कारागृहात
जुन्नर : जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या भटजीने विवाहित महिलेसोबत धरणाच्या भिंतीवर ...