चुलत्याच्या मृत्यूची वाट बघता, हद्द केली, असा कलंकित महाराष्ट्राला कधीच आवडणार नाही; जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना सुनावलं
मुंबई : अजित पवार यांनी बारामतीत भाषणादरम्यान केलेल्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य करत आजित पवारांवर चांगलीच आगपाखड केली आहे. ...