जितेंद्र डुडी पुण्याचे नवे जिल्हाधिकारी; डॉ. सुहास दिवसे यांची जमाबंदी आयुक्तपदी पदोन्नती
पुणे : लोकसभा निवडणुकीआधी पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी सुहास दिवसे यांच्याकडे सोपवण्यात आली होती. परंतु पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची ...