डॉक्टर तपासणी न करताच चार जणांना दिले दिव्यांग प्रमाणपत्र; वेबसाईट हॅक केल्याचा संशय, अहमदनगर येथील घटना
अहमदनगर : अहमदनगर येथे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी हॅकर्सचा वापर होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्हा रुग्णालयातून कुठलीही तपासणी न ...