‘अपात्र महिलांनी स्वतःहून अर्ज मागे घ्यावे, अन्यथा दंडासह रक्कम वसुल..’ ; लाडकी बहीण योजनेबाबत छगन भुजबळांच मोठं भाष्य..
नाशिक : विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा महायुतीला चांगलाच फायदा झाला आहे. काही एक कारणाने लाडकी बहीण योजना राेज चर्चेत ...