BIG BREAKING : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याचे ७ वेळा फोन करून सांगणाऱ्याला अटक ; पोलीस तक्रारीची दखल घेत नसल्याने उचलले पाऊल…!
पुणे : पोलीस तक्रारीची दखल घेत नसल्याने एका माथेफिरूने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याचे तब्बल ७ वेळा फोन करून ...