Breaking News : महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप ! नितीशकुमार सरकार कोसळलं ; भाजपच्या १६ मंत्र्यांचा राजीनामा…!
मुंबई : बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून नितीशकुमार सरकार कोसळले आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपपासून अधिकृतपणे फारकत घेतली आहे. ...